📰 ताज्या घडामोडी

परतूर येथे महाराजा अग्रसेन यांची जयंती साधेपणाने साजरी -

च
Shamsundar chittoda
17 ऑक्टोबर 2020•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

येथील नवा मोंढा बालाजी मंदिरात शनिवारी (दि.१७) कोरोना महामारीमुळे महाराजा अग्रसेन यांची ५१४६ वी जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी गणेशलाल मोहनलाल अग्रवाल (बाबूलतारावाले) यांच्या हस्ते सपत्निक अग्रसेन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले.नंतर अग्रसेन महाराजांची आरती करण्यात आली.यावर्षी कोरोनामुळे जयंती मिरवणूक व अन्य सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.शनिवारी मंदिरात झालेले कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून घेण्यात आले.या जयंती कार्यक्रमास अग्रवाल सेवा समितीचे सर्व पदाधिकारी व अग्रवाल समाज बांधवांची उपस्थिती होती.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→16 ऑक्टोबर 2020
मराठवाड्यातील ओल्या दुष्काळाबाबत हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार, प्रसंगी विधानसभा विधान परिषदेचे कामकाज चालू देणार नाही- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन*=============*सरकार मध्ये आपापसात ताळमेळ नाही, शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे सरकार दळभद्री- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा घणाघात*=============*परभणीसह मराठवाड्यातील शेती अतिवृष्टीमुळे उध्वस्थ, सरकारने तात्काळ मदत करण्याची आवश्यकता*============  *कृषी सुधारणा विधेयक 2020 मुळे शेतकऱ्यांचा जीवनमान उंचावेल- लोणीकर*

मराठवाड्यातील ओल्या दुष्काळाबाबत हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार, प्रसंगी विधानसभा विधान परिषदेचे कामकाज चालू देणार नाही- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन*=============*सरकार मध्ये आपापसात ताळमेळ नाही, शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे सरकार दळभद्री- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा घणाघात*=============*परभणीसह मराठवाड्यातील शेती अतिवृष्टीमुळे उध्वस्थ, सरकारने तात्काळ मदत करण्याची आवश्यकता*============ *कृषी सुधारणा विधेयक 2020 मुळे शेतकऱ्यांचा जीवनमान उंचावेल- लोणीकर*

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात