📰 ताज्या घडामोडी

परतूर पोलीस ठाणे येथे आयपिएस गोहर हुसेन रूजू

च
Shamsundar chittoda
27 ऑक्टोबर 2020•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतुर (प्रतिनिधी) परतुर तालूका अंतर्गत येणारे परतूर पोलीस स्टेशन येथे दिनांक 26 सोमवार रोजी ट्रेंनीग साठी आय पी एस गौहर हसन यांनी आज परतूर पोलीस स्टेशन येथे पदभार घेतला आहे असून शहरातील राजकिय पूढारी,पत्रकार,शांतता कमिट चे सदस्य,पत्रकार , नागरिकांनी त्यांचा सत्कार केला ते मुळ बिहार येथील रहवासी आहे गोहर हसन यांनी सांगितले की या पुढे गुन्हेगारांवर वचक निर्माण करून त्यांना शिस्त लावन्याचे काम करणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक यांनी दिली शहरातले नागरिक साठी कोरोना चा प्रदूर्भाव संपलेला नसल्याचे त्यांनी सांगितले . परतुर शहरातील नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियामचे पालन करावे सोशल डिस्टनसिंग आणि मास्क चा वापर करावा कोरोना हां पूर्ण पने संपलेला नाही असी माहिती दिली

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→27 ऑक्टोबर 2020
मराठवाडा मंडळातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पदोन्नती बाबत होत असलेल्या अन्यायाविरोधात सामूहिक रजा आंदोलन

मराठवाडा मंडळातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पदोन्नती बाबत होत असलेल्या अन्यायाविरोधात सामूहिक रजा आंदोलन

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात