📰 ताज्या घडामोडी

परतूर पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी शेषराव वायाळ ,सचिव सुरेश कवडे तर कार्याध्यक्ष पदी अर्जुन पाडेवारयाची बिनविरोधी निवड,

च
Shamsundar chittoda
22 ऑक्टोबर 2020•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर पत्रकार संघाची गुरुवार ता.22 रोजी येथील शासकीय विश्रांम गृहात मावळते अध्यक्ष शामसुंदर चितोडा व योगेश बरीदे याच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी मागिल कार्यकारणी संपुष्टात आणून नूतन कार्यकारणी घोषित करण्यात आली.

यामधे अध्यक्ष पदी शेषराव वायाळ, सचिव सुरेश कवडे कार्याध्यक्ष पदी अर्जुन पाडेवार याची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचबरोबर प्रवक्ते पदी कैलासराव सोळके, उपाध्यक्ष पदी संतोष अखाडे,संजय देशमाने,सहसचिव माणिक जैस्वाल,कोषाअध्यक्ष सरफराज नाईकवाडी, सह कोषाध्यक्ष सय्यद तय्यब ,याची निवड करण्यात आले.यावेळी पत्रकार सय्यद वाजेद, मनीष अग्रवाल,इम्रान कुरेशी, सुरेश शिंदे, कैलास चव्हाण,शेख असेफ,प्रभाकर प्रधान,राजकुमार भारूका,राहुल मुज़मुले, शिवकुमार भारूका,माजेद ,तारेक,शाम सोनी,अजय कांबळे,सु.द.शिवनगिरीकर,शे.अथर,मोईन पाशा ,पांडूरंग शेजूळ कृष्णा धोंगडे आदीची उपस्थिती होती.....

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→21 ऑक्टोबर 2020
दैनिक चकमक बातमी

दैनिक चकमक बातमी

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात