परतूर शहरामध्ये लोडशेटिंग चा नऊ तास ना घेणे परतूर शहरात दिवसातून नऊ तास वीजपुरवठा लोड शेटिंग करण्यात आली आहे ( एम आय एम शहराध्यक्ष सय्यद वसीम ) यांनी परतुर तालुक्या शहरात दिवसातून नऊ तास वीजपुरवठा घेण्यात येत आहे तरी सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे व वाढत्या उन्हाळ्यात तापमान ४० ३९ वाढलेला आहे व रोजेदार रमजानच्या महिन्यांमध्ये काठीन उपास धरून कामाला जात आहे व रात्रीच्या वेळी घरी आल्यानंतर लाईट गेल्यावर त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे लाईट गेल्यामुळे लोकांचा बेहाल होत आहे लक्षात घेऊन वारंवार खंडित होणारे विद्युत पुरवठा तत्काळ थांबवा असा निवेदन मा कार्यकारी अभियंता परतुर एम आय एम शहराध्यक्ष सय्यद वसीम यांनी दिला आहे . निवेदन देते वेळी AIMIM चे परतूर शहराध्यक्ष सैय्यद वसीम अक्रम .ईसा अन्सारी . शेख नईम भाई .सैय्यद रशीद शेख अन्सार जमील नायकवाडी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतीलीपी , मा ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य, मा पालकमंत्री जालना ,मा मुख्य अभियंता औरंगाबाद, मा कार्यकारी अभियंता जालना, यांना देण्यात आले.
